आणि शाळा सुरु झाली..........
१५ जून सकाळी ७ वाजल्यापासून लगबग सुरु सडा,रांगोली , तोरण , फुले , रंगबेरंगी फुगे, अणि चहुकडे बालचमुचा किलबिलाट.....यात सुरुवात झाली २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाची....
कुटे चेहर्यावर हसू तर कुटे रडू अशा वातावरणात शालेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली.....पण काहिही असले तरी १ ली च्या नवागतांच्या आयुष्यात ला पूर्णवेळ पहिला दिवस
कार्यक्रमाला उपस्थित वाळवा पंचायत समितीच्या उपसभापति, शिक्षण विस्तार अधिकारी व इतर मान्यवर.......