शाळेचे छायाचित्र

शाळेचे छायाचित्र
जिल्हा परिषद शाळा कारंदवाडी

माजी विद्यार्थी मेळावा ……… 
जिल्हा परिषद शाळा कारंदवाडी 


शैक्षणिक साधने हाताळताना जिल्हा परिषद शाळा कारंदवाडी चे विद्यार्थी 


जिल्हा परिषद  शाळेचे " आम्ही कारंदवाडीकर " हे हस्तलिखित माहे-मार्च "महिलादिन विशेषांक "
 प्रकाशित करण्यात आले …… 
मुलांनी यात सिंहाचा वाट उचलला ………. 
हस्तलिखित दाखवताना विद्यार्थी व अध्यापक अध्यापक वृंद