वाळवा टलेंट सर्च........
वाळवा पंचायत समिती इस्लामपूर (शिक्षण विभाग) जिल्हा- सांगली याच्या मार्फत आयोजित वाळवा टलेंट सर्च हि स्पर्धा परीक्षा इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांसाठी माननीय गटशिक्षणाधिकारी सौ. छाया माळी मैडम माननीय विस्ताराधिकारी श्री. हमजू मुजावर साहेब याच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २७ मार्च २०१५ रोजी वाळवा तालुक्यातील सर्व १९ केद्र्स्तारावर अतिशय शिस्तबद्ध व काटेकोरपणे सकाळी १० ते ११ या वेळेत पार पाडण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल हि तत्काळ लावण्यात आला. या सपर्धा परीक्षेत आमच्या जिल्हा परिषद शला कारंदवाडी या शाळेच्या सर्व विध्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. यामध्ये केंद्र स्तरावर आमच्या शाळेचे 8 विद्यार्थी गुणवत्ता क्रमाने आले.
१) श्रेयश राजेंद्र मगदूम केंद्रात प्रथम
२) आदित्य तात्यासो कोळी केंद्रात प्रथम
३) कु. सलोनी संतोष सनदे केंद्रात दुसरी
४) कु. श्रुती दयानंद हाके केंद्रात तिसरी
५) कु. शर्वरी भीमराव चौगुले केंद्रात तिसरी
६) कु.संस्कृती संतोष गेजगे केंद्रात चौथी
७) ऋषिकेश श्रीधर शिंदे केंद्रात पाचवा
८) कु. समृद्धी शशिकांत मस्के केंद्रात पाचवा
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्याच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. आशाराणी रमेश पाटील यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन..............